छोटा राजन आणि दाऊद मध्ये पहिली वादाची ठिणगी कधी पडली | Chhota Rajan vs Dawood Ibrahimछोटा राजन आणि दाऊद मध्ये पहिली वादाची ठिणगी कधी पडली | Chhota Rajan vs Dawood Ibrahim

सहकार थियेटरबाहेर सिनेमाची तिकिटं ब्लॅक करणाऱ्या राजेंद्र निकाळजे नावाच्या एका पोरानं त्याला पकडायला आलेल्या हवालदाराचं मारलं ही गोष्ट गँगस्टर राजन नायर उर्फ बडा राजनच्या कानावर पडली अन त्यानं मुळशी पॅटर्नमधल्या नन्या भायसारखं त्याच्या पंटरला सांगितलं, ह्ये जनावर मला माझ्या गोठ्यात पाहिजे. झालं, लहान सहान चोऱ्यामाऱ्या करणारा, तिकिटं ब्लॅक करणारा पाच फूट तीन इंच उंचीचा राजेंद्र निकाळजे बडा राजनच्या गँगमध्ये सामील झाला. तो बडा राजनच्या मदतीनं राजेंद्र निकाळजे हळूहळू मुंबईत मोठा होऊ लागला. खंडणी वसुली यांसारख्या गोष्टींमध्ये तो त्याचा हात आजमावू लागला. पुढं बडा राजनची हत्या झाली अन राजेंद्र निकाळजेनं त्याच्या भाईला मारणाऱ्या शूटर लोकांचा खून का बदले खून या नियमाप्रमाणं पिच्चर स्टाईल बदला घेतला. एक एक गुन्हे करत त्यानं त्याच्या गुन्हेगारी विश्वाची शिडी चढली अन तो तेव्हा गुन्हेगारी क्षेत्राच्या टॉप फ्लोअरला बसलेला सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नजरेत भरला. पुढं मग दाऊदनं त्याला त्याच्या डी कंपनीमध्ये सामील करून घेतलं. छोटा राजनच्या फक्त नावात छोटा शब्द होता बाकी त्याचे कारनामे खुद्द दाऊदपेक्षा मोठे होते. त्यावेळी डी कंपनी दाऊदच्या नावावर असली तरी तिचा संपूर्ण कारभार छोटा राजनच्या हातात होता. त्याला विचारल्याशिवाय मुंबईतली एक गोष्ट इकडची तिकडं होत नव्हती. दाऊदकडं डेरिंग आणि पैसा होता पण छोटा राजनकडं अंडरवर्ल्डचा बिजनेस कोणत्याही अडथळ्याविना कसा रन करायचा याचा दिमाग होता. खऱ्या अर्थानं छोटा राजन दाऊदचा मास्टरमाईन्ड होता. कदाचित त्याचा तोच वाढता प्रभाव दाऊदच्या इतर पंटर लोकांना सहन झाला नाही अन त्यांनी छोटा राजन विरुद्ध दाऊदचे कान भरायला सुरुवात केली. हलक्या कानाचा दाऊद त्यांच्या बोलण्यात अडकला अन सुरू झाली अंडरवर्ल्डमधली सर्वात गाजलेली रायव्हलरी. दाऊद vs छोटा राजन. नेमकं काय घडलं होतं तेव्हा, चला पाहूयात,

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us –

facebook link :

instagram link :

Our Website :

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for ‘fair use’ for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari

#विषयचभारी
#vishaychbhari
#विषयचभारी
#chhotarajaninterview
#chhotarajan
#chhotarajanstory
#chotarajanvsdawood
#chhotarajancallrecordings
#chhotarajanmovie
#chotarajanonsalmankhan
#chhotarajaninterviewsalmankhan
#chotarajandon
#chotarajanreal
#chhotarajanbiography
#chotarajanhistory
#chhotarajanwebseries
#chhotarajaninterview
#chhotarajan
#chhotarajanstory
#chhotarajancallrecordings
#chhotarajanmovie
#chhotarajancrimetak
#chhotarajanbiography
#chhotarajanwebseries
#chhotarajanstatus
#chhotarajankikahani
#chhotarajanlatestnews

source

Leave a Comment